Nair Hospital Mumbai Sakal
मुंबई

Mumbai News : नायर रुग्णालयात स्लॅब कोसळून ४ जण जखमी

जखमींमध्ये २ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतल्या नायर रुग्णालयामध्ये काल मध्यरात्री दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये चार जण जखमी झाले आहेत. यामध्ये २ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे.

नायर रुग्णालयामध्ये सिलिंग प्लास्टर कोसळून ४ जण जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये २ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर तात्काळ उपचार करण्यात आले आहे. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्या आला आहे. मध्यरात्री अडीच वाजता ही घटना घडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT