7-Year-Jail to Chhota Rajan in Fake Passport Case Sakal
मुंबई

Mumbai News : गुन्हा सिद्ध झाला नाही; डॉन छोटा राजनची निर्दोष मुक्तता

मुंबईतल्या दुहेरी हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचा आरोप छोटा राजनवर होता.

सकाळ डिजिटल टीम

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह चार आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईतल्या दुहेरी हत्याकांडातून यांची मुक्तता करण्यात आली आहे. गुन्हा सिद्ध करण्यास सरकारी यंत्रणेला अपयश आल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

मुंबईतल्या जेजे सिग्नलजवळ छोटा शकील टोळीतल्या आसिफ दधी उर्फ छोटे मिया आणि शकील मोडक यांची २९ जुलै २००९ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या सगळ्या हत्याकांडाचा सूत्रधार छोटा राजन आहे असा आरोप त्याच्यावर होता. त्याच्यासोबत मोहम्मद अली जान, प्रणय राणे, उम्मेद हे तिघेही आरोपी होते. मात्र या सगळ्यांचीच निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

हेही वाचा - Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

छोटा राजनसह या तिघांचाही गुन्हा सिद्ध करण्यास सरकारी यंत्रणेला यश आलं नाही. कोणतेही पुरावे हाती लागले नाहीत. शिवाय ओळख परेडमध्येही यश आलं नाही, त्यामुळे त्यांची मुक्तता करण्यात आली. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या गोळ्या आणि शस्त्रही जुळत नसल्याने या आरोपींची मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज हा निकाल दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Megablock: पावसाचा हाहाकार अन् लोकलचा खोळंबा! मुंबईकरांनो वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, 'या' मार्गावर मेगाब्लॉक

Maharashtra Farmers: पीकविमा योजनेत डिजिटल सर्वेक्षण बंधनकारक, चार प्रमुख बदल; फसवणूक केल्यास ५ वर्षे कोणताच लाभ नाही

Marathi Live Updates : सुकळी खिंडीत पाण्याचा महासागर; गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Satara: कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार! धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक; १२ तासात ७८७ मिमी पाऊस

Cabinet Reshuffle: ते दोन केंद्रीय मंत्री कोण? भाजप कार्यालयात पोहोचताच राजीनाम्याच्या चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT