MUmbai Sakal
मुंबई

Mumbai Old Video : 73 वर्षांपूर्वीची मुंबई पाहिलीय का? हा दुर्मिळ व्हिडिओ एकदा पाहाच

महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळचा हा व्हिडिओ आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी 'संयुक्त महाराष्ट्र चळवळी'त अनेक क्रांतीकाऱ्यांना आपल्या जीवाचे बलिदान दिले आणि शेवटी मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पण महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळी मुंबई कशी दिसत होती आपल्याला माहिती आहे का?

संयुक्त महाराष्ट्राचा लढा जवळून पाहिलेले खूप कमी लोकं सध्या जिवंत असतील. ते अनेकदा आपला अनुभव सांगत असतात. पण सध्या जुन्या मुंबईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. British Pathe या ब्रिटिश संस्थेच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. १९६० सालचा हा व्हिडिओ असल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, या व्हिडिओमध्ये डबल डेकर बेस्टच्या बस, सिग्नल ओलांडतानाचे नागरिक, ट्राफिक पोलिस, जुन्या गाड्या, टॅक्सी, मालवाहतूक करणारे नागरिक, त्यावेळच्या गगनचुंबी इमारती आणि महिला असे वेगवेगळे व्हिडिओ मिळून त्याकाळच्या मुंबईचा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT