Sex racket.jpg 
मुंबई

सेक्सटॉर्शन प्रकरणात तिघांना अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

चॅट करुन जाळ्यात ओढायचे

अनिश पाटील, प्रतिनिधी

मुंबई: सेक्सटॉर्शनप्रकरणात राजस्थानमधील (Rajasthan) तिघांना अटक करण्यात एनएम जोशी मार्ग पोलिसांना (NM joshi road police) यश आले आहे. आरोपी अनोळखी व्यक्तीसोबत ओळख करून त्यांच्यासोबत चॅट (chat) करायचे. त्यानंतर आक्षेपार्ह स्थितीत संबंधीत व्यक्तीचे चित्रीकरण करून त्यांच्याकडे खंडणीच मागणी करायचे. (Mumbai police arrest three person from rajasthan in criminal case)

पोलिसांनी आरोपींकडून 200 व्हिडिओ जप्त केले आहेत. सुनील कुमार राजपूत (वय 23), जयकम खान (वय 32) आणि हमद अजगर अली काद्री (वय 26) अशी अटक आरोपींची नावे आहेत. राजपूत आणि खान हे अलवर जिल्ह्यातील असून कादरी हे भरतपूर जिल्ह्यातील आहेत.

आरोपींकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. 25 वर्षीय व्यक्तीकडून नुकतीच त्यांनी 26 हजार रुपये घेतले होते. आरोपींनी अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. पण लाजेखातर अनेक जणांनी तक्रारी दिल्या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News : आजोबांनी इंग्रजांना दिले होते ३५००० रुपयांचे कर्ज, नातू १०९ वर्षांनंतर करणार कोट्यवधी वसूल, ब्रिटिश सरकारला पाठवणार नोटीस

'परदेसी..' गाण्यामुळे झाली सुपरस्टार, संगीतकाराबरोबर अफेअर आणि आईचा विरोध; आता काय करते ही अभिनेत्री?

Sun on Earth : 100,000,000°C ची उष्णता! चक्क पृथ्वीवर 'सूर्य' बनवतायत बिल गेट्स, जगभर चर्चेत असलेला 'Infinity One' प्रोजेक्ट काय आहे?

Cloudy Weather Impact on Grapes : द्राक्ष उत्पादकांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या 'या' जाळ्यात अडकू नका; पावसाच्या नावाखाली दराची मोठी लूट? तज्ज्ञांनी काय दिला सल्ला?

Malvan Achara Road Incident : मालवण-आचरा रोडवर झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, २८ वर्षीय महिलेसोबत नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT