Mumbai Police officer dies accident marine drive police station  
मुंबई

Mumbai Pune एक्सप्रेस वे वर पोलिस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, ड्युटीवर जाताना बसने दिली धडक

मुंबई पोलिसांसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

धनश्री ओतारी

मुंबई पोलिसांसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत एका पोलीस अधिकाऱ्याच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Mumbai Police officer dies accident marine drive police station )

प्रवीण दिनकर असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. पोलीस अधिकारी प्रवीण दिनकर हे सकाळी घरातून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे कामावर जाण्यासाठी निघाले होते.

Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुंबईच्या वाकोला - सांताक्रुज परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर बसने दिलेल्या धडकेत ते रस्त्यावर कोसळून जखमी झाले.

त्यांना महापालिकेच्या सांताक्रुज येथील व्ही एन देसाई रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस अधिकारी प्रवीण दिनकर यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT