Sunday street  Sakal
मुंबई

मुंबईकरांना मनोरंजन, योग, स्केटींग, सायकलिंगसाठी 'संडे स्ट्रीट'; पोलिसांचा उपक्रम

मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी पोलिस राबवणार 'संडे स्ट्रीट' हा अभिनव उपक्रम राबवणार आहेत.

सुरज सकुंडे

कामाचा ताण, सततची धावपळ, सततची गर्दी यांमुळे मुंबईकरांना प्रचंड तणावाला सामोरं जावं लागते. आता मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतलाय. त्यासाठी मुंबई पोलिसांकडून एक खास संकल्पना राबवली जाणार आहे. रस्त्यावर उतरून मनोरंजन, योग, स्केटींग, सायकलिंगसह सांस्कृतिक उपक्रमांचा लाभ घेता यावा यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून दर रविवारी 'संडे स्ट्रीट' हा अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे. येत्या रविवारपासून सकाळी ६ ते 10 एकेरी मार्गावरती आणि अख्खा रस्ता वाहतूकीसाठी बंद करून नागरिकांना विविध खेळांसाठी आणि कार्यक्रमांसाठी नागरिकांना खुले करून दिले जातील.

मुंबईकरांसाठी तणावमुक्त करण्यासाठी हे सहा रस्ते होणार उपलब्ध:

मरीन ड्राईव्ह-दोराभाई टाटा रोड

गोरेगाव-माईंडस्पेसमागील रस्ता

डीएननगर -लोखंडवाला मार्ग

मुलुंड-तानसा पाईपलाईन

विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्ग ते विक्रोळी ब्रीज

वांद्रे- कार्टर रोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Row: भोलागीर शाळेचा राजकीय वापर थांबवा; मराठी माध्यम शाळेची मागणी, आयुक्तांना कायदेशीर नोटीसचा इशारा

RTO Portal Glitch: आरटीओच्या नव्या वाहन पोर्टलमुळे सेवा ठप्प, तांत्रिक अडचणी दूर करण्याची मोटार वाहन मालक-चालक संघाची मागणी

'होर्मुज'वर काही तासांत तोडगा निघणार? करार झाल्याचा अमेरिकेचा दावा; मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता

Digital Arrest: ‘डिजिटल ॲरेस्ट’च्या नावाने ज्येष्ठ नागरिकाला १९.४५ लाखांचा गंडा; सायबर चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांत गुन्हा

SCROLL FOR NEXT