मुंबई

Mumbai Pollution : तलावात शेकडो मासे मृत तिसऱ्यांदा घडली घटना

शर्मिला वाळुंज

Mumbai Pollution : कल्याण शीळ रोडवरील प्रसिद्ध खिडकाळेश्वर तलावातील शेकडो मासे अचानक मृत्यू पावले आहेत. तलावाच्या पाण्यावर मृत माशांचा खच पडला आहे.

माशांचा मृत्यू कशाने झाला हे नेमके समजू शकले नसते तरी तिसऱ्यांदा या तलावातील मासे मृत्यू पावल्याची ही घटना घडली आहे.

कल्याण-डोंबिवलीच्या पंचक्रोशीत पांडवकालीन हेमाडपंथी बांधणीचे तेराव्या शतकातील शिवमंदिर म्हूणन खिडकाळेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. ग्रामीण भागातील खिडकाळी गावात हे मंदिर असून महाशिवरात्रीच्या दिवशी आणि श्रावणात लाखो भाविक कल्याण, डोंबिवली, नवी मुबंई , ठाणे दर्शनासाठी येत असतात.

श्रावण महिना सुरू असून हजारो भाविक येथे शिव पिंडीचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.

याचं मंदिराच्या आवारात जुना मोठा तलाव आहे. या तलावातील शेकडो मासे मृत पावले असून पाण्यात मृत माश्यांचा खच पडला आहे. मासे नेमके कशामुळे मृत्युमुखी पडले हे अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान या आधीही 2019 आणि 2021 मध्ये या तलवातील मासे मेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठं अपडेट! अहवाल कधी येणार? पगारवाढ कधी? संसदेत सरकारने दिली माहिती

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेनंतर हिंदूत्ववादी संघटनांकडून मंचाचे शुद्धीकरण; काँग्रेसचा भाजपवर निशाणा- हा तर दलितांचा अपमान

Ghatkopar Landslide Case: मुंबईतील मुक्काम ठरला अखेरचा! घाटकोपरमध्ये दरड कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत

Ghatkopar Landslide: भाच्यांना वाचवले, पण मुलाला गमावले; घाटकोपर दुर्घटनेत १६ वर्षीय मोहम्मदचा मृत्यू

Child Cancer: मुलांभोवती कर्करोगाचा विळखा घट्ट! चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांना मोठा धोका; अन्य ‘सार्क’ देशांतील आजार वाढला

SCROLL FOR NEXT