Express way Team eSakal
मुंबई

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात; दोन किमी वाहनांच्या रांगा

सकाळ डिजिटल टीम

लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा येथे घाटात अपघात झाल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्याचबरोबर गणपती उत्सवामुळे मुंबईहून अनेक लोक गावी जात असल्यामुळे महामार्गावर जास्त गर्दी आहे.

(Mumbai Pune Express Way Traffic Jam)

लोणावळा जवळील अमृतांजन पूलाजवळ हा अपघात घडल्यामुळे वाहनांच्या दीड ते दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या लेनमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या असून सलग सुट्ट्या, गणपती उत्सवामुळे पर्यटकांच्या आणि कोकणात जाणाऱ्यांची गणेशभक्तांची संख्या जास्त आहे.

दरम्यान, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झाला आहे. यासंदर्भात नुकसानीची माहिती समोर आली नसून किरकोळ अपघात असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली आहे. दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Bhima Water Politics: भीमा नदीत पाणी सोडण्यावर श्रेयवादाची लढाई; राजकीय नेत्यांच्या वादात नदीकाठचा शेतकरी होरपळला

Gen Z Trend Deadzoning: मोबाइल बंद, लॅपटॉप बंद; Gen Z आणि Millennials मध्ये ‘डेडझोनिंग’ची क्रेझ; नेमकं 'हे' आहे तरी काय ?

Tembhapuri Dam Tragedy: टेंभापुरी धरणात १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप

Pune Ragging : पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेज वसतिगृहात रॅगिंग प्रकरण उघड

SCROLL FOR NEXT