Mumbai Pune Expressway Accident News Esakal
मुंबई

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ११ वाहनांचा विचित्र अपघात; अनेक जण जखमी

Accident involving 11 vehicles on Mumbai-Pune Expressway; Many injured | मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघात...

रोहित कणसे

Mumbai Pune Expressway Accident News : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ११ वाहानांचा विचीत्र अपघात झाल्याचं समोर आलं आहे. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला असून या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक, स्वीफ्ट आणि अर्टीगा अशी वेगवेगळी सात वाहने एकमेकांवर अदळल्याने हा अपघात झाला. यानंतर स्थानिकांकडून अपघातातील जखमींना मदत केली जात आहे. या अपघातात ४ महिला जखमी झाल्याचे समोर आले आहे. तसेच गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अपघाताचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलं नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT