Mumbai Pune Expressway Sakal
मुंबई

Mumbai-Pune Expressway : 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर कंटेनर पलटला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प

सकाळ डिजिटल टीम

पुणेः 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर मागील काही दिवसांपासून अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. आजदेखील सायंकाळच्या दरम्यान एक कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झालीय.

काही दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशीपर्यंत मलबा हटवण्याचं काम सुरु होतं. त्यापूर्वीहीदेखील दरड कोसळून वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला होता. आज पुन्हा एक घटना घडली आहे.

सायंकाळच्या दरम्यान एक कंटेनर महामार्गावर पलटी झाला. या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. चालकाचा ताबा सुटल्याने एक्स्प्रेस वेवर कंटेनर पलटी झाला.

रस्त्यावरच अपघात झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. विशेषतः पुण्याकडे येणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. महामार्ग पोलिस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Cylinder: ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा डाव! LPG पुरवठ्याबाबत 'या' दोन मोठ्या घडामोडींमुळे आता दिलासा मिळणार?

IPL 2026 : जसप्रीत, हेझलवूड सारख्या गोलंदाजांची भीती वाटत नाही का? वैभव सूर्यवंशी म्हणाला, मी बॉलरकडे पाहतच नाही...

खरात प्रकरणाला धक्कादायक वळण; १६० जीबी डेटा पुरावे, गंभीर लैंगिक अत्याचार

Latest Marathi News Live Update : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, तीन महिन्यांत शेकडो बांगलादेशी नागरिकांवर कारवाई

Supriya Sule: ..तर बारामतीत प्रचाराला जाण्याबाबत ठरवू: खासदार सुप्रिया सुळे; राहुल गांधींची भाकिते खरी ठरताहेत!

SCROLL FOR NEXT