Pune-Mumbai Highway Accident esakal
मुंबई

Mumbai Pune Highway Accident : आम्ही जखमींना खांद्यावर उचलून...; पोलिसांनी सांगितली भीषणता

जखमी लोक वाचवा वाचवा ओरडत होते, असंही या पोलिसांनी सांगितलं.

वैष्णवी कारंजकर

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर बचावकार्याचा थरारक अनुभव पोलिसांनी शेअर केला आहे.

खोपोलीचे दराडे, राठोड आणि खंदाडे हे पोलीस शिपाई घटनास्थळी सर्वात पहिल्यांदा पोहोचले. त्याबद्दल त्यांनी आपले अनुभव 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले आहेत. आपण जखमींना खांद्यावर उचलून घेऊन जात होतो, असंही हे पोलीस शिपाई म्हणाले आहेत.

"सगळे वाचवा - वाचवा ओरडत होते"

घटनास्थळी सर्वात आधी पोहोचलेल्या पोलीस शिपायांनी आपले अनुभव सांगितले आहेत. ते म्हणाले की, आम्ही लोकांना वाचवायचं या उद्देशाने इथे आलो. लोक मदत मदत ओरडत होते. शक्य तेवढ्या माणसांना वर न्यायचं हा प्लॅन ठरला होता. आम्ही सर्वजण खांद्यावर जखमींना वर नेत होतो. खांद्यावर उचलून नेलं. गंभीर लोकांना आधी नेलं. जे जास्त गंभीर जखमी नाहीत, अशा १० जणांना बाजूला बसवलं. सगळे वाचवा वाचवा ओरडत होते. टीम आली, जसं जमल तसं खांद्यावरुन दरीतून वर नेलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT