Monsoon withdrawal likely from September 25 weather Update IMD On monsoon withdrawal date 2023  Sakal
मुंबई

Mumbai Rain News : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा मुंबईवर काय परिणाम होणार? जाणून घ्या

Impact of low pressure belt in Arabian Sea on Mumbai: मुंबई पावसाची बातमी

Chinmay Jagtap

Mumbai Rain News :

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा मुंबईवर कोणताही परिणाम जाणवला नाही. दक्षिण कोकण आणि मध्य व पश्चिम महाराष्ट्रात याचा परिणाम जाणवत असून पावसाचा जोर वाढला आहे.

मुंबईत मात्र स्थिती साधारण राहण्याची शक्यता असून कोणताही अलर्ट नसल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.

सध्या परतीच्या पावसाची सुरुवात झाली आहे. राज्यातील काही भागांत त्याचा परिणाम जाणवत आहे. काही भागांत हलका, मुसळधार; तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईतही काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या.

परतीच्या पावसाचा परिणाम १० ऑक्टोबरपर्यंत राहील. शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह अंशतः ढगाळ आकाश राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९ आणि २४ अंश नोंदवण्यात आले. पुढील २४ तासांत तापमान अनुक्रमे ३२ अंश सेल्सिअस आणि २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांकडून छळ… दिल्ली मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं! शेवटचं वाक्य अंगावर काटा आणणारं

Latest Marathi News Update LIVE : जळगावमध्ये शिवारात 23 लाखांची 'गांजाची शेती' केली उद्ध्वस्त

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या

Bicycle Riding: 'सोलापूरच्या चौघांनी के२के सायकल रायडिंगमध्ये रचला इतिहास'; काश्मीर ते कन्याकुमारी १६ दिवसांमध्ये ४२०० किमी प्रवास पूर्ण..

SCROLL FOR NEXT