mumbai rain sakal media
मुंबई

मुंबईत बरसल्या पावसाच्या हलक्या सरी; जाणून घ्या हवामान केंद्राची माहिती

मिलिंद तांबे

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत (little rainfall in Mumbai) असल्याने मुंबईत गारवा (winter feeling) निर्माण झाला आहे. आज मुंबईत कमाल 26 अंश सेल्सियस तापमानाची (whether) नोंद झाली. गेले दीड महिना उघडीप घेतलेल्या पावसाने मुंबईत पुन्हा एकदा (monsoon returns) हाजिरी लावली. गुरुवार - शुक्रवारी पावसाचा जोर वाढला होता. गेल्या दोन दिवसातील पावसाचा जोर कमी झाला असला तरी मुंबईतील वातावरणात चांगलाच गारवा (cooling temperature) जाणवत आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने आज मुंबईत मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र आज तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तर रविवारी ही पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर तापमानात किंचित वाढ होणार असून कमाल तापमान 28 अंश सेल्सियस पर्यंत तर किमान तापमान 23 अंश सेल्सियस पर्यंत वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT