Rainy-Season 
मुंबई

मुंबईकरांनो सावधान! पावसाबद्दलची ही बातमी नक्की वाचा

गुरूवार मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला

सकाळ वृत्तसेवा

गुरूवार मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला

मुंबई: शहर (Mumbai) आणि उपनगरात (Suburban) सकाळपासून पाऊस बरसत आहे. गेले काही दिवस पावसाचा जोर कमी होता पण पुढील 3 ते 4 तासांत (Next 3 hours) मुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक मोसम विभागाने (Weather Forecast) दिला आहे. गेले चार दिवस मुंबईत पावसाचा जोर कमी झाला होता. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. बुधवारी मुंबईत केवळ सरासरी 2.6 मिमी पावसाची नोंद झाली. पण गुरूवारी मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी (Heavy Rainfall) लावली. पावसाचा जोर दुपारपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच राहिल, अशी शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे. (Mumbai Rains Weather Forecast prediction Heavy Rainfall Expected in Suburban area in next few days)

उत्तर कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत सकाळपर्यंत शहरात 76.16 मिमी, पूर्व उपनगरात 33.80 मिमी आणि पश्चिम उपनगरात 24.12 मिमी पावसाची नोंद झाली. हा जोर आणखी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Jejuri News: 'जेजुरीत जर भाविकांकडून भंडारा घेण्याची सक्ती केली तर...' पोलिसांनी दिला कडक इशारा

RCB Party: आरसीबीच्या विजयापेक्षा विराट-भुवीच्या 'त्या' जुन्या मैत्रीच्या व्हिडिओने जिंकली मनं!

SCROLL FOR NEXT