Corona Patient Update in India  sakal
मुंबई

मुंबईत कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक; नागरिकांना दिलासा!

कोरोनामुक्तांची संख्या मोठी असल्याने मुंबईकरांसह प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

निनाद कुलकर्णी

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी 20 हजारांच्या घरातील मुंबईतील कोरोना (Corona Mumbai News) रूग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून सात्यत्याने घट होताना दिसत आहे. दरम्यान, गुरुवारी देखील यामध्ये मोठी घट दिसून आली असून, कोरोना बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त (Corona Discharge In Mumbai) होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 1,384 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली तर, 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, मागील 24 तासांत तब्बल 5 हजार 686 जणांनी कोरोनावर मात केली असून, मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका नोंदविला गेला आहे. (Mumbai Latest Covid Updates In Marathi)

दरम्यान, मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना बाधितांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे, तर दुसरीकडे नव्या बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांसह प्रशासनाच्या चिंता कमी होताना दिसत आहे. सध्या मुंबईत 18 हजार 40 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 16 हजार 581 इतकी झाली आहे. (Mumbai Corona Active Cases)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT