Fire Brigade sakal
मुंबई

Mumbai Fire: साकीनाका परिसरात आग; बचावकार्य सुरू

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात जंगलमंगल रोड परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचे कारण अजून स्पष्ट झाले नसून अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे.

(Mumbai Sakinaka Fire Accident Latest Updates)

अधिक माहितीनुसार, साकीनाका परिसरातील बारदान गल्लीत ही आगीची घटना घडली असून स्थानिकांच्या म्हणण्यानुसार प्लास्टिकच्या गोडाऊनला ही आग लागली आहे. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. तर सध्या घटनास्थळी अग्निशामक दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

आग लागली तेव्हा गोडाऊनमध्ये कोणीही नव्हतं, त्यामुळे या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. पण या दुर्घटनेत मालाचं मोठं नुकसान झालं असून कमी जागा असतानाही अग्निशामक दलांच्या जवानांचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला गेला! Mumbai Indians स्टारने इतिहास रचला, जगातील पहिला असा संघ ज्याने...

'या' राशीच्या महिलांपासून चार हात लांबच राहा! इतक्या भांडकुदळ असतात की...

का झाला हृतिक रोशन- सुझान खानचा घटस्फोट? भाऊ जायेदने सांगितलं कारण, म्हणाला- हृतिकची गर्लफ्रेंड

८० लाख पॅकेजची नोकरी AIमुळे गेली, IT इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं; शेवटची चिठ्ठी वाचून पत्नीनेही १८व्या मजल्यावरून मारली उडी

Kurla Accident: कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, आरोपी बेस्ट बसचालकला अखेर जामीन; हायकोर्टाचा निर्णय

SCROLL FOR NEXT