Mumbai Samajwadi Party leader shot dead sakal
मुंबई

मुंबईत समाजवादी पक्षाच्या नेत्यावर गोळीबार

अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गोवंडीतील बैगनवाडी परिसरातील रोड नंबर-14 येथे समाजवादी पक्षाचे नेते बहादूर शेख यांच्या घरावर मंगळवारी 30ऑगस्ट रोजी रात्री गोळीबार झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, शिवाजी नगर पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी पोलीस फॉरेन्सिक विभागाचीही मदत घेत असून तपासानंतर अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती आहे. मात्र प्राथमिक तपासात हा गोळीबार दिसत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

वॉर्ड क्रमांक 134 च्या सपाचे अध्यक्ष बहादूर शेख यांनी सांगितले की ते काही कामानिमित्त दुपारी 2 वाजता बीएमसी कार्यालयात गेले होते. त्यावेळी घरातून फोन आला की कोणीतरी घरावर गोळीबार केला असून खिडकीला छिद्र पडले आहे. घरी आल्यानंतर त्यांना काचेच्या खिडकीला एक गोल छिद्र दिसले त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाच्या मदतीने स्थानिक शिवाजी नगर पोलिसांना माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beyond the Hype AI : एआयच्या युगात भारताची भूमिका दुय्यम राहणार? नवोन्मेष आणि संशोधनाची गरज सांगणारे पुस्तक चर्चेत

'हट ना बे...'करीना कपूरने प्रेग्नेंसीच्या चर्चेवर दिलं उत्तर; म्हणाली, ‘तुम लोग तो...’ Viral Video

New Marathi Books : मराठी वाङ्‍मयाचा वारसा आणि वर्तमान ; दुर्मीळ ग्रंथ, ध्यानमार्गदर्शन व स्त्रीमनाच्या कवितांचा नवा पुस्तकमेळा

Marathi News Live Updates : संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूचा दिल्ली पोलीसांकडून सखोल तपास सुरू

AUS vs BAN: बांगलादेशकडून झालेल्या पराभवाचा ऑस्ट्रेलियाने घेतला बदला! मिचेल स्टार्कचा कहर, अवघ्या २ दिवसांत कसोटी जिंकत १-१ ने बरोबरीत

SCROLL FOR NEXT