corona test sakal media
मुंबई

Corona Update : मुंबईत 458 नवे रुग्ण; तर 5 रुग्णांचा मृत्यू

मृतांचा एकूण आकडा 16,141 वर पोचला आहे. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आज दिवसभरात 458 नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,46250 वर पोहोचली आहे. तर 185 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,22,821 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज 5 कोविड मृत्यूची नोंद झाली झाली. मृतांचा एकूण आकडा 16,141 वर पोचला आहे. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे.

मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 1118 दिवस झाला. आज दिवसभरात 38,104 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,06,12,346 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 4784 सक्रिय रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP protest: आणखी एका भाजप नेत्याच्या मुलीचा 'सीजेपी'ला पाठिंबा! सत्तापक्षाला घरचा आहेर, धर्मेंद्र प्रधानांची उडवली खिल्ली

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वे मालिका गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या संघाकडून खेळणार पुढचा सामना

Latest Marathi News Live Update : कात्रज डेअरीकडून गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयाची वाढ

Pune Flood Alert: पुण्यात अलर्ट! खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; बाबा भिडे पूल पाण्याखाली, रस्ता बंद, युवकाची अग्निशामक दलाकडून सुटका

Nanded Water: नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी! विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात 9 टक्क्यांची वाढ, धरणांना जीवदान

SCROLL FOR NEXT