online class Sakal
मुंबई

मुंबईत दहावी, बारावीचे वर्गही ऑनलाईन?

शिक्षण विभागाने पाठविलेल्या प्रस्तावावर आयुक्तांकडून लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याने मुंबईतील दहावी-बारावीचे सुरू असलेले वर्ग शाळा बंद होऊन त्यात ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

शिक्षण विभागाने पाठविलेल्या प्रस्तावावर आयुक्तांकडून लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याने मुंबईतील दहावी-बारावीचे सुरू असलेले वर्ग शाळा बंद होऊन त्यात ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे.

मुंबई - मुंबई (Mumbai) आणि परिसरात मागील आठवड्याभरात कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Patients) प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या परिसरातील दहावी (SSC) आणि बारावीचे (HSC) सुरू असलेले वर्ग शाळाही बंद (School Close) करून त्यातील शिक्षण ऑनलाईन (Online) सुरू ठेवले जाणार आहे. यासाठी महापालिका (Municiapal) शिक्षण विभागाने हे वर्ग-शाळा बंद करून त्यातील शिक्षण ऑनलाईन सुरू ठेवणे विद्यार्थ्यांच्या (Student) आरोग्यासाठी हिताचे ठरणार असल्याचा एक प्रस्ताव तयार करून तो महापालिका आयुक्तांकडे सादर केला असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी सूत्राकडून देण्यात आली.

शिक्षण विभागाने पाठविलेल्या प्रस्तावावर आयुक्तांकडून लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याने मुंबईतील दहावी-बारावीचे सुरू असलेले वर्ग शाळा बंद होऊन त्यात ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे.

मुंबई आणि परिसरात दहावी, बारावी मंडळाच्या परीक्षा, विज्ञान प्रात्यक्षिकांचा सराव, तोंडी आणि श्रेणी विषयांचा सराव पाहता दहावी, बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू ठेवण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसांत मुंबईतील शाळांमधील बरेच शिक्षक तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. तर दुसरीकडे ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन काही शिक्षक शिक्षक संघटनांनीही दहावी-बारावीचेही शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्याची मागणी लावून धरल्याने त्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार करून तो महापालिका आयुक्तांकडे आजच सादर केला असल्याचेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT