E-Bus Sakal
मुंबई

Mumbai : एसटीच्या 'ई' शिवनेरीचे १ मे रोजी लोकार्पण; विविध योजनांचाही होणार शुभारंभ

ई शिवनेरीचे लोकार्पण सुद्धा केले जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने १ मे रोजी एसटी महामंडळाच्या विविध योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. शिवाय १ मे पासून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर इलेक्ट्रिक शिवनेरी सोडण्यात येणार असण्याची शक्यता असून, ई शिवनेरीचे लोकार्पण सुद्धा केले जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

एसटीच्या सदिच्छा राजदुताची घोषणा, स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाचा शुभारंभ, एसटीच्या लघुपटाचे प्रदर्शन सुद्धा यावेळी केले जाणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.

या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत, परिवहन प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया आणि एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची उपस्थिती राहणार असल्याचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडील गेले, घरची जबाबदारी खांद्यावर आली; दिवसा बांधकामावर मजुरी अन् रात्री अभ्यास, अभिषेक बनला अधिकारी! पण यश बघायला बाप नसल्याने भावूक

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत भयानक पाऊस; २४ तासांत ५० गावांचा संपर्क तुटला

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

SCROLL FOR NEXT