Fire  sakal
मुंबई

Mumbai : ट्रान्झिट कॅम्पमध्ये आगीचा भडका

आग एवढी भडकली की तिथे राहणाऱ्या आणि आजूबाजूच्या रहिवाशांनी तात्काळ कँम्पमधून नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सांताक्रूझ पूर्व, तबेला रोड गोळीबार रोड ट्रान्झिट कँम्प येथे सकाळी 7 च्या दरम्यान आगीचा भडका उडाला. ट्रान्झिट कँम्पमध्ये असणाऱ्या तळ मजल्यावर असणाऱ्या कार्यालयात अचानक मीटर बाॅक्सला आग लागली.

आग एवढी भडकली की तिथे राहणाऱ्या आणि आजूबाजूच्या रहिवाशांनी तात्काळ कँम्पमधून नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पसरलेल्या धुरामुळे लोकांनी आधी आपला जीव वाचवण्याची धडपड केली. या आगीत सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. तसेच आगीत संपूर्ण घर आणि अनेकांचा संसार जळून राख झाला.

अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. आणि पाण्याच्या फवार्याने आग विझवली. तळमजल्यावर लागलेली आग चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे, कॅम्प मध्ये राहणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना आधी खाली उतरवण्यात आले, त्यामुळे जीवितहानी टळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT