TYBA Result sakal media
मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या 'TY.BA सत्र-6' परीक्षेचा निकाल जाहीर

संजीव भागवत

मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून (Mumbai University) मे महिन्यात ऑनलाईन पद्धतीने (Online)घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्राच्या पारंपारिक मानव्य विद्याशाखेच्या तृतीय वर्ष बीए सत्र-6 (TYBA) या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेचा निकाल 93.21 टक्के लागला आहे. या निकालासोबत (TYBA Result) विद्यापीठाच्या तब्बल 92 परीक्षांचे निकाल जाहीर केले असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आलीृ. ( Mumbai University TYBA session Six Result has been Declared-nss91)

या परीक्षेत एकूण 9 हजार 308 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 14 हजार 321 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 हजार 224 एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर 97 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत 687 विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यासोबतच विद्यापीठाने तृतीय वर्ष बीए समवेत बीई (केमिकल इंजिनियरिंग ) सत्र-8, बीई (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनियरिंग ) सत्र-8 असे एकूण तीन निकाल जाहीर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meera Bhaider Morcha: आंदोलन मनसेचं आणि शिंदेंची फडणवीसांवर कुरघोडी? मीरा भाईंदर मोर्चामागचं राजकारण

MNS Mira-Bhaynder Morcha: प्रताप सरनाईकांना पाहून मनसैनिकांच्या 50 खोकेच्या घोषणा, मीरा भायंदर मोर्चामधून हाकलले

Jammu Kashmir Schools: उन्हामुळे काश्‍मीरमधील शाळांच्या वेळात बदल

Kolhapur Accident : साहिलवर होती कुटुंबाची जबाबदारी, कुरिअर सेवेनंतर विकायचा बिर्याणी; पार्सल देऊन लवकर येतो म्हणून गेला अन्...

Education News : राज्यभर ८-९ जुलैला शाळा बंद; शिक्षकांचे तीव्र आंदोलन सुरू

SCROLL FOR NEXT