bcom result sakal media
मुंबई

Mumbai University: आयडॉलच्या बीकॉम परीक्षेचा निकाल जाहीर

संजीव भागवत

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai university) दूर व मुक्त अध्ययन संस्थेने जून 2021 मध्ये ऑनलाईन पद्धतीने (online) घेतलेल्या उन्हाळी सत्राच्या वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्ष बीकॉम (Ty bcom result)) या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेचा निकाल 94.19 टक्के लागला आहे. ( mumbai university Tybcom result has been declared -nss91)

या परीक्षेत एकूण 4 हजार 182 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम श्रेणीत 2260, द्वितीय श्रेणीत 1454 व 468 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 5 हजार 791 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेत 5 हजार 791विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेला एकही विद्यार्थी अनुपस्थित नव्हता. तर या परीक्षेत 258विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यापीठाने आजपर्यंत उन्हाळी सत्राचे 107 निकाल जाहीर केले आहेत. आज विद्यापीठाने बीई (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग ) सत्र 7 व 8, बीई (सिव्हिल इंजिनिअरिंग ) सत्र 8, तृतीय वर्ष बीए (आयडॉल) व तृतीय वर्ष बीकॉम (आयडॉल) असे 5 निकाल जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT