Crime sakal
मुंबई

Mumbai Crime : भटक्या श्वानावर अनैसर्गिक अत्याचार; विकृत नराधम अटकेत

मुंबईत भटक्या श्र्वानासोबत एका विकृत नराधमाने अनैसर्गिक संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईत भटक्या श्र्वानासोबत एका विकृत नराधमाने अनैसर्गिक संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मुंबई - मुंबईत भटक्या श्र्वानासोबत एका विकृत नराधमाने अनैसर्गिक संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील अंधेरीच्या अंबोली परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी एका 45 वर्षीय मितलेश दस या आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती अंबोली पोलिसांनी दिली आहे.

अंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी टेलीफिल्म्स, वीरा देसाई रोड, अंधेरीजवळ सोमवारी 3 एप्रिल रोजी संध्याकाळी ही घटना घडली. या ठिकाणाहून रस्त्यावरून जात असताना एका 25 वर्षीय महिलेने आरोपी मितलेश दासला श्वानाबरोबर अनैसर्गिक संबंध करताना पाहीले. संतप्त महिलेने त्याला हटकले, परंतु आरोपी बधला नाही. महिलेने तातडीने जवळील अंबोली पोलिस स्टेशन गाठत आरोपीविरोधात तक्रार दिली.

महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे विकृताविरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परंतु आरोपी तेथे नव्हता. पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता आरोपीची ओळख पटली. त्याचा माग काढत त्याच्या घरातून आरोपी मितलेश दास अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Day 4: भारताचा श्रीलंकेवर कहर! 290 धावांत ऑलआऊट करत दिला फॉलोऑन; दिनुशाचं शतकही व्यर्थ

Palghar Attack Case: कोयत्याने वार केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू ; दोन महिन्याच्या उपचारानंतरही झुंज अपयशी

भावांची एक लाईन आणि ओवाळणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन... झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या रक्षाबंधनाच्या आठवणी

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

CTET 2026 New Date : सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख 'या' दिवशी होणार जाहीर

SCROLL FOR NEXT