Vikhroli slab collapse 
मुंबई

Mumbai Vikhroli News: पाऊस पडत असल्याने डब्बा द्यायला आलेल्या चिमुकल्याला वडिलांनी थांबवून घेतलं, स्लॅब कोसळून बाप-लेकाचा मृत्यू

Mumbai vikhroli slab collapse accident News: मुंबईच्या व्रिकोळी परिसरातील एका नव्या इमारतीचा स्लॅब कोसळून सुरक्षारक्षक आणि त्याच्या दहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

कार्तिक पुजारी

Mumbai Rain Accident: मुंबईच्या व्रिकोळी परिसरातील एका नव्या इमारतीचा स्लॅब कोसळून सुरक्षारक्षक आणि त्याच्या दहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लहान मुलगा वडिलांना डब्बा देण्यासाठी आला होता. त्यावेळी पाऊस सुरू असल्याने तो तिथेच वडिलांसोबत थांबला आणि अनर्थ घडला.

मुंबईतील अनेक भागात रविवारी सकाळपासून पाऊस पडत आहेत. व्रिकोळी परिसरात नवी इमारतीमध्ये सदर मृत व्यक्ती सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. यावेळा दहा वर्षाचा मुलगा त्याला डब्बा देण्यासाठी आला. पाऊस जोराचा सुरु असल्याने वडिलांनी मुलाला त्यांच्याकडेच थांबवलं. याच वेळी ही दुर्घटना घडली. यात बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे.

पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला आणि तो बाप-लेकाच्या अंगावर पडला. त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. नव्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई होणार का? हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT