Mumbai Sakal
मुंबई

अनधिकृत बांधकामाला आळा घालण्यासाठी घणसोलीमध्ये पालिकेची कारवाई

घणसोली विभागात असल्याने ती निष्कासित करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

घणसोली : नवी मुंबई शहरात वाढत्या अनधिकृत बांधकामाला आळा घालण्यासाठी महापालिकेमार्फत कठोर कारवाई करण्यात येत आहे. सर्वात जास्त अनधिकृत बांधकामाचे घणसोली विभागात असल्याने ती निष्कासित करण्यात आले आहे.

घणसोली अर्जुनवाडी परिसरात सुरू असलेले अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. परंतु तरीही बांधकाम सुरू ठेवण्यात आल्याने कारवाई करण्यात आली.या पुढे अनधिकृत बांधकामवर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे घणसोली विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

Vaibhav Sooryavanshi : वैभवला पुन्हा संधी केव्हा मिळणार? गौतम गंभीरच्या उत्तराने सारेच गार; संजू सॅमसनचं नाव घेऊन विषयच संपवला

iPhone 18 Pro साठी पहाटेपासून ग्राहकांच्या लांब रांगा; कुठे मिळतो? किती EMI भरावा लागणार? जाणून घ्या

Andheri Accident: अंधेरीत गोखले पुलावर दोन वाहनांची धडक, एकमेकांवर आदळल्यानं कारचा चुराडा; Video Viral

Asian Games, IND vs JPN : ३० चेंडूत पहिला विजय अन् भारतीय महिला संघाची पदकाच्या दिशेने कूच; यजमान जपानला हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT