मुंबई

आपली माती आपला बाप्पा; मूळ संस्कृतीचा जपला वसा

चंद्रशेखर जाधव


मालाड : व्यवसायाने संगीत शिक्षक असलेल्या मधुकर मोरे यांनी नेहमीूच्या कामातून वेळ काढत नविन कल्पना समाजासमोर आणली आहे. आतापर्यंत संगितताून विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करीत होते. तर आता स्व हाताने गणेशमुर्ती घडण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. कलेची आणि निसर्गाची आवड असल्याने नेचर ग्रीन गणेशातर्फे आपली माती आपला बाप्पा
ही संकल्पना ते राबवित आहे.

कोरोनाच्या संकटाच्या काळातही आपल्या मुळ संस्कृतीकडे पुन्हा वळण्याचा प्रयत्न त्यांच्या संकल्पनेतून करण्यात आला आहे. याबाबत जन जागृती करण्याचा वसा मोरे यांनी घेतला आहे.महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणजचे गणेशोत्सवही मुळ संंस्कृतीप्रमाणे करावा असा आग्रह मोरे यांचा आहे. निसर्गातल्या लाल मातीची गणेश मुर्ती बनवुन पुन्हा त्या मातीला निसर्गातच समाविष्ट करुन पर्यावरणाला हानी न पोहचवता गणेश उत्सवामध्ये बदल घडवुन आणण्याची हा प्रयत्न आहे.मुर्ती घडवण्यासाठी माती आणि नैसर्गिक रंगांचा ते वापर करीत आहे. आणि विसर्जनघरच्या घरी करून त्या मातीत रोपाची लागवड ते करणार आहेत.

------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: पुण्यात गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत तुफान हाणामारी, नेमकं काय घडलं?

MHADA House: म्हाडाचं घर स्वस्तात मिळणार, घरांच्या किंमती होणार कमी, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Palghar Crime: प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर ६ जणांचा सामूहिक अत्याचार, निर्जन बंगल्यात नेत कृत्य; तीन जण ताब्यात

Marathi News Live Updates : गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची तडकाफडकी उचलबांगडी; अविनाश रणखांब नवे व्यवस्थापकीय संचालक

SCROLL FOR NEXT