Narayan Rane and Uddhav Thackeray 
मुंबई

Narayan Rane : ठाकरेंकडं आता फक्त...; नारायण राणेंनी पुन्हा डिवचलं

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमुळे भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. त्यामुळे आता आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नारायण राणे मैदानात उतरले असून राणे सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत आहे. (Narayan Rane news in Marathi)

सर्व पक्ष एकत्र आले म्हणजे शक्ती तयार होत नाही. त्यांच्यात एकमत कुठय, असा सवाल राणे यांनी केला. भाजपची देशात, महाराष्ट्रात आणि सर्वाधिक राज्यात सत्ता आहे, असं म्हणत राणे यांनी उद्धव ठाकरेंना भाषा सुधारण्याचा सल्ला दिला. ते म्हणायचे सरकार पाडून दाखवा. आम्ही सरकार पाडून दाखवलं. आता आम्ही मैदानात आहोत. त्यामुळे आतातरी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री सोडा, अस आव्हानही राणे यांनी दिलं.

यावेळी राणे यांना आदित्य ठाकरे यांचा प्रश्न विचारला. त्यावर राणे संतापलेले पाहायला मिळाले. आदित्यविषयी मला प्रश्न विचारू नका, अन्यथा मी निघतो, असंही राणे म्हणाले. ठाकरेंकडे काहीही राहिलं नाही. राज्य गेलं, मुंबई गेली, आता वरळी आली का? नंतर मातोश्री वाचविण्याची वेळ येईल, असा टोलाही राणेंनी लगावला. तसेच रमेश लटके हयात असते तर ते शिंदे गटात आले असते, असा दावाही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT