Narayan Rane_Jan aashirwad yatra 
मुंबई

राणेंच्या अडचणीत वाढ; जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर गुन्हा!

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवायला परवानगी नसताना भाजपनं काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेला राज्य सरकारनं मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ही यात्रा काढली होती. ही यात्रा काढल्यानंतर पोलिसांनी सात विविध पोलीस ठाण्यांमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

जन आशीर्वाद यात्रेची परवानगी नसतानाही ती काढल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कोरोना काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये विलेपार्ले, खेरवाडी, माहिम, शिवाजी पार्क, दादर, चेम्बूर, गोवंडी या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.

नवी मुंबईतही जन आशीर्वाद यात्रेवर कारवाई

भाजपाच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी मंगळवारी सायंकाळी महापालिका मुख्यालयापासून जनआशीर्वाद यात्रा काढली होती. या यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने एनआरआय पोलिसांनी आयोजकांसह ७० ते ८० भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मोठा दावा... "चेन्नई सुपर किंग्स Playoff च्या शर्यतीतून बाहेर पडल्यावरच MS Dhoni खेळणार! कदाचित तो निरोपाचा सामना"

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार ! बंगला भाड्याने घेऊन गार्डनमध्ये सुरू केली गांजाची शेती, तरुणाला अटक

Latest Marathi News Live Update : उष्माघातापासून वाहनचालकांना दिलासा, उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार

Dead Whale Found Are Ware Beach : 20 फूट लांब आणि 10 फूट रुंद! कोकणच्या किनाऱ्यावर महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत; 4 तासांच्या थरारानंतर विल्हेवाट

Pune Vande Bharat Accident : सिद्धेश्वर, उद्यानसह दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठा फटका! वंदे भारत दुर्घटनेनंतर रेल्वे विस्कळीत, 7 तास उशिरा गाड्या

SCROLL FOR NEXT