narendra pawar google
मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भटके विमुक्तांची मते निर्णायक - नरेंद्र पवार

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : मुंबई महापालिका (bmc) क्षेत्रात भटके विमुक्तांची संख्या लाखोंच्या घरात असून आगामी पालिका निवडणुकीत (election) ही मते निर्णायक ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार व भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार (narendra pawar) यांनी केले. दादर (dadar) येथील वसंत स्मृती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.

या वेळी भाजप प्रदेश सहसंयोजक रवी कुंचिकोरवे, मुंबई प्रदेश अध्यक्ष आनंद कुऱ्हाडे, बाळासाहेब मोठे, अनंत कोटेकर, गणेश नागरे, मनीष पंगती, विजय चिले, राकेश कुंचीकोरवे, कल्पना चव्हाण उपस्थित होते. माजी राज्यमंत्री संदेश कोंडविलकर यांच्या कन्या ॲड. हर्षल कोंडविलकर यांनी या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील प्रत्येक प्रभागात भटके विमुक्त समाज बांधवांनी बूथ स्तरापर्यंत काम करून मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन पवार यांनी या वेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Earthquake : मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के ! अचानक भयंकर आवाज अन् जमीन थरथरली; भीतीने लोक घरांबाहेर पळाले

Gold Rate Today: जुलैच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याने दिला मोठा धक्का! 24 कॅरेट सोनं तब्बल 3,770 रुपयांनी महागलं; पाहा आजचा ताजा भाव

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

SCROLL FOR NEXT