rape and after murderd 
मुंबई

साकीनाका बलात्कार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

आज संध्याकाळपर्यंत तपासात प्रगती झाली नाही, तर

दीनानाथ परब

नवी दिल्ली: मुंबईत महिलांच्या सुरक्षेवर (women security) गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली आहे. साकीनाका येथे एका महिलेवर अत्यंत अमानुष पद्धतीने बलात्कार (sakinaka rape case) करण्यात आला. रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या टेम्पोमध्ये ही भीषण घटना घडली. या बलात्कार पीडित महिलेचा आज दुपारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने मुंबईला हादरवून सोडले आहे.

विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने या मुद्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. नराधम आरोपीने बलात्काराच्या बरोबरीने महिलेला रॉडने जखमी केले. आरोपीच्या अत्याचारामध्ये जखमी झालेल्या महिलेची स्थिती गंभीर होती. अखेर आज दुपारी मृत्यूशी सुरु असलेली तिची झुंज अपयशी ठरली.

या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. "साकीनाक्यातील बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्याची दु:खद बातमी समजली. मुंबई पोलीस आरोपींना पकडण्यात अपयशी ठरलेत. फक्त एका आरोपीला अटक झाली आहे. आज संध्याकाळपर्यंत तपासात प्रगती झाली नाही, तर मी चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम पाठवेन. पीडित महिलेच्या कुटुंबलाही आम्ही मदत करु" असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाला कायद्याने तसे अधिकार दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attacked : मोठी बातमी! तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना सोनारपूरमध्ये मारहाण; हिंसाचारात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेल्यानंतर हल्ला

IPL फायनलपूर्वी RCB चाहत्यांना मोठा धक्का! सेलिब्रेशनवर पोलिसांकडून बंदी; मोठी अ‍ॅडव्हायजरी जारी

Mumbai: मुंबईकरांना मोठा दिलासा! मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वेचा संगम... 'हे' स्टेशन वन-स्टॉप कनेक्टिव्हिटी हब बनणार

Latest Marathi Update Live: रायगडच्या इंदापूर येथे एसटी चालकाला भररस्तात मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

SCROLL FOR NEXT