Mumbai Local: बेलापूरला लोकल खाली आली महिला; जीव वाचला पण दोन्ही पाय निकामी  eSakal
मुंबई

Navi Mumbai Local: बेलापूरला लोकल खाली आली महिला; जीव वाचला पण दोन्ही पाय निकामी

Woman slipped & fell onto the tracks while traveling from Belapur CBD railway station to Thane; Accident - पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे मुंबईची लाईफ लाईन विस्कळीत झाली आहे.

Chinmay Jagtap

Belapur Railway Accident: मुंबई सह उपनगरामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. याचबरोबर ठाणे नवी मुंबई पट्ट्यांमध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे. पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे मुंबईची लाईफ लाईन विस्कळीत झाली आहे. यातच आता नवी मुंबईच्या बेलापूर रेल्वे स्थानकातून एक वाईट बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बेलापूर स्थानकावर गर्दीमुळे रेल्वे ट्रॅकवर महिला पडली आणि यावेळी गाडीखाली आल्याने तिचे दोन पाय निकामी झाले आहेत.

आधीक माहीती अशी की, पनवेल वरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशन येताना एक महिला पाय घसरून रुळावर पडली. तिच्या अंगावर रेल्वेचा पहिला महिला डब्बा गेला. त्यामूळे प्रवाशी आणि रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. मात्र रेल्वे आणि पोलिस प्रशासनाने काही वेळात रेल्वे मागे घेऊन तिचा जीव वाचवला. पण महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

तिला स्मशानात जळायचं नव्हतं... आईच्या गूढ मृत्यूबद्दल पहिल्यांदाच बोलली पूजा बेदी; म्हणाली, 'ती अचानक गायब झाली...

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT