Navi Mumbai Crime:  sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: बापानं मुलीवर केला लैंगिक अत्याचार; घटनेनं नवी मुंबईत संतापाची लाट

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai Crime : दिघा परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर तिच्याच वडिलांनी चार वर्षांपूर्वी लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी (ता. ८) उघडकीस आली आहे.

त्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांवर बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.(digha news)

या प्रकरणातील पीडित मुलगी काही दिवसांपूर्वी गोवंडी शिवजीनगर येथे राहणाऱ्या मामाच्या घरी गेली होती. त्यावेळी मुलीने दिघा येथे घरी जाताना आपल्या वडिलांनी २०२० मध्ये आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले.

त्यानंतर मुलीच्या मामाने शिवाजीनगर पोलिसांत वडिलांविरोधात तक्रार दाखल केली. सदरचा गुन्हा हा नवी मुंबईत दिघा परिसरात घडल्याने शिवाजीनगर पोलिसांनी हे प्रकरण पुढील तपासासाठी रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे शुक्रवारी (ता. ९) वर्ग केले आहे. अद्याप या प्रकरणातील आरोपी वडिलांना अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECP Pakistan: आता खोटं प्रतिज्ञापत्र चालणार नाही! निवडणूक आयोग नियम बदलणार; पाकिस्तानात नेत्यांची माहिती थेट तपासणार

Walur Helical Stepwell Revival: वालूरच्या ऐतिहासिक हेलिकल सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन वेगात; सेवावर्धिनी संस्थेच्या प्रयत्नांनी संवर्धनाला नवे बळ

Marathi News Live Updates : कपिल सिबल जे काही बोलत आहेत, ते काही अंतिम सत्य नाही - म्हस्के

Mumbai Local Women Coaches: मुंबई लोकलमध्ये सर्व महिला डबे एकत्र जोडण्याचा प्रस्ताव; कमी मनुष्यबळात अधिक प्रभावी सुरक्षा, ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चाही विचार

Paithan Village Protest: आडूळ ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार प्रकरणात १५ दिवसांत चौकशीचा अहवाल देण्याचे लेखी आश्वासन; सचिन चव्हाण यांचे आमरण उपोषण मागे

SCROLL FOR NEXT