rape case  File photo
मुंबई

नात्याला कलंक, पुतण्यानेच काकीवर केला बलात्कार

मी मुलांसह वाशीमधल्या माझ्या घरी असताना, आरोपी तिथे आला.

दीनानाथ परब

वाशी: नवी मुंबईत (Navi Mumbai) नात्याला कलंक लावणारी एक घटना समोर आली आहे. पुतण्यानेच काकीवर बलात्कार (rape) केला. मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने हे कृत्य केले. वाशी पोलिसांनी या प्रकरणी ३१ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पीडित महिलेने एफआयआर (FIR) नोंदवल्यानंतर आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली. आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Navi Mumbai Man rapes aunt after threat to kill kids held)

"मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात मी मुलांसह वाशीमधल्या माझ्या घरी असताना, आरोपी तिथे आला. त्याने माझ्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन माझ्याबरोबर लैंगिक जबरदस्ती केली" असा आरोप पीडित महिलेने एफआयआरमध्ये केला आहे. भाच्याकडून होणारा हा लैंगिक छळ सहन होत नसल्याने पीडित महिलेने फिनाईल पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.

डिसेंबर नंतर आरोपी घरी येऊन सतत तिचा छळ करायचा. अखेर तिने हा सर्व प्रकार आपल्या भावाला सांगितला. भावाने हा सर्व प्रकार पीडित महिलेच्या नवऱ्याला सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार नोंदवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Code of Conduct: 'आमदार आले की उभं राहा'! महाराष्ट्र सरकारचा अधिकाऱ्यांना अजब आदेश; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : मुंब्रा रेल्वे अपघात, अटक टाळण्यासाठी अभियंत्यांची हायकोर्टात धाव

Sharad Pawar: राज ठाकरेंसाठी शरद पवार आग्रही; काँगेसलाही दिला मेसेज, उद्धव ठाकरेंची भूमिका काय?

Pay and Park Issue : इस्कॉन मंदिराजवळील ‘पे अँड पार्क’मध्ये वाहनचालकांची लूट; महापालिकेच्या भक्तिवेदांत पार्किंगमधील प्रकार

Horoscope Prediction 2025: उद्या तयार होतोय केंद्र त्रिकोण योग, शनिदेवाच्या आशीर्वादाने मेष अन् मिथुनसह 'या' 5 राशींचे उजळेल भाग्य

SCROLL FOR NEXT