navi-mumbai-municipal sakal media
मुंबई

नवी मुंबई : चीता कॅम्पमधील पर्जन्यवाहिन्यांची दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा

मानखुर्द : मानखुर्दच्या चीता कॅम्पमधील (mankhurd cheeta camp) पर्जन्यवाहिन्यांच्या दुरुस्तीला शुक्रवारी (ता. ८) सुरुवात झाली. स्थानिक नगरसेवक शाहनवाज हुसेन (shahnawaz hussain) यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी या कामांचा शुभारंभ केला. परिसरातील पाच पर्जन्य जलवाहिन्यांची (water pipeline rearing) दुरुस्ती केली जाणार असल्याचे पत्र पालिकेने (navi mumbai municipal) नागरसेविकांना दिले होते.

चीता कॅम्पमधील पायलीपाडा, एम. जी. आर. रोड, अभिमन्यू शाळा ते हिंदुस्तान बँक केरळा मस्जिद. तसेच सिनेमा व मालिकांच्या चित्रीकरणासाठी प्रसिद्ध असलेल्या एस्सेल स्टुडिओ परिसरातील पर्जन्य वाहिनीच्या दुरुस्तीला पालिकेकडून नुकतीच सुरुवात झाली. याव्यतिरिक्त डी सेक्टर परिसर ते एस्सेल स्टुडिओपर्यंत नाल्याच्या बांधकामासाठी पालिकेकडून पाहणी करण्यात आली आहे. पाहणीदरम्यान बांधकामास अडथळा ठरणाऱ्या झोपड्या हटवण्याची आवश्यकता असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. ही माहिती पालिकेने स्थानिक नगरसेवक शाहनवाज यांना पत्राद्वारे कळवली होती. शुक्रवारी त्याचा शुभारंभ करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad: शिवभक्तांसाठी आनंदवार्ता! ३५० नाही तर ५० रुपयांत रोपवेने रायगडावर जाता येणार, महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय; नवा प्लॅन काय?

Theatre Collaboration : सहयोग, संवाद आणि विश्वासातून घडणाऱ्या नाटककलेचा सर्जनशील प्रवास

Ketan Agrawal Murder Case: केतन लोहगडवरून बचावला तर... सियाकडे होता 'प्लॅन बी', तपासात आणखी एक महत्त्वाचा खुलासा!

Indian Cinema History : ‘प्रकल्पवाटा’ पुस्तकातून उलगडते विद्यार्थीकेंद्रित प्रभावी आणि नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती

Rahuri Mystery: राहुरीत अनोखे रहस्य! शब्बीर जिवंत परतल्याने प्रशासन हादरले; कबरीतील मृतदेह कोणाचा, डीएनए अहवालावर नजर..

SCROLL FOR NEXT