sameer wankhede esakal
मुंबई

२५ कोटी डीलचा आरोप, NCB करणार समीर वानखेडेंची चौकशी

सध्या प्रभाकर साईलला अंधेरी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.

सुरज सावंत

मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan khan drug case) पंच प्रभाकर साईलने (prabhakar sail) केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं आहे. प्रभाकर साईलने दिलेल्या मुलाखतीमुळे समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या विश्वासहर्तेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. समीर वानखडे यांची NCB कडून विभागीय चौकशी होणार आहे.

"डीडीजी SWR कडून आमच्या डीजींना अहवाल मिळाला आहे. दक्षता विभागाला त्यांनी चौकशी करायला सांगितली आहे. मुख्य दक्षता अधिकारी योग्य प्रकारे चौकशी करतील. चौकशी सुरु झाली आहे. कुठल्याही अधिकाऱ्याबद्दल टिप्पणी करणं योग्य नाही" असे एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेआणि प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे यांच्यावर व्यक्तीगत स्वरुपाचे हल्ले सुरु आहेत. आज नवाब मलिक यांनी ट्विटरवर एक क्रॉप केलेला फोटो शेअर केला आहे. याला पहचान कौन असा कॅप्शन दिलं आहे. हा फोटो एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच त्यांच्या पहिल्या लग्नातील हा फोटो असल्याचंही बोलण्यात येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT