NCP Former state president Bhaskar Jadhav will enters shivsena on 13th September 
मुंबई

राष्ट्रवादीच्या माजी प्रदेशाध्यक्षांची शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव 13 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे. भास्कर जाधव यांनीच याबाबतची घोषणा केली आहे.

भास्कर जाधव शिवसेनेच्या वाटेवर असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती यापूर्वीच प्रसिद्ध झाली होती. त्याला अखेर आज जाधव यांनी दुजोरा देत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी त्यांचा शिवसेना प्रवेश होणार आहे. 

भास्कर जाधव यांच्या पक्षांतराने राष्ट्रवादीला कोकणात मोठा धक्का बसला आहे. मागील अनेक महिने जाधव शांत होते. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष असताना देखील त्यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत फारसे विश्वासात घेत जात नसल्याचे चित्र होते. नुकतीच त्यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन परत शिवसेनेत येण्याची ईच्छा व्यक्त केली होते. जाधव हे मुळचे शिवसैनिकच होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT