Ganesh Naik
Ganesh Naik 
मुंबई

भाजप प्रवेशाच्या चर्चा असतानाच गणेश नाईकांचा भाजपला दणका

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु असतानाच त्यांनी भाजप-शिवसेना युतीच्या स्थानिक नेत्यांना दणका दिला आहे. 

नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या निवडणुकीत नाईक यांच्या पॅनलला युतीच्या पॅनलने आव्हान दिले होते. पण या निवडणुकीत नाईक गटाने युतीचा धुरळा उडविलाऑ. नाईक यांनी युतीच्या नमो पॅनलचा 11 विरुद्ध 1 अशा मोठ्य़ा फरकाने पराभव केला. त्यामुळे भाजप प्रवेशाची चर्चा सुरु असतानाच युतीच्या नेत्यांना धक्का दिल्याने याची चर्चा होत आहे.

नाईक यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. नुकतेच त्यांचे पुत्र व ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, की आम्ही आगोदर मुलांना घेतो मग त्यांच्यामागे त्यांचे वडिल येतात. आता या पराभवामुळे नाईक आणि युतीच्या नेत्यांचे मनोमिलन कसे होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT