Jitendra Awhad And Nagraj Manjule
Jitendra Awhad And Nagraj Manjule Sakal
मुंबई

ठाण्यात 'झुंड' आधी वाजली हलगी; आव्हाडांसह नागराजनं भरला रंग

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे (NCP) मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ठाण्यात 'झुंड' चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला आहे. या स्पेशल स्क्रीनिंगसाठी 'झुंड' चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह टीमच्या काही सदस्यांनी उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले. ठाण्यातील विवीयना मॉल येथे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' चित्रपटाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या वेळी नागराज मंजुळे यांच्यासह चित्रपटातील टीममधील सदस्यांचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नाद बंगला या ठिकाणी हलगी वाजवून स्वागत करण्यात आले.

सोशल मीडियावर काही दिवसांपासून 'झुंड' (Jhund), 'पावनखिंड' (Pavankhind) आणि 'कश्मीर फाईल्स' या चित्रपटासंदर्भात चर्चा रंगली आहे. चित्रपटातील आशयाला इतर घटकाशी जोडून चित्रपटबारी बाहेर हेव्या दाव्यांचा शो रंगला आहे. सध्याच्या घडीला एका बाजूला भाजप (BJP) नेते कश्मीर फाईल्स चित्रपटाच्या शो'चं आयोजन करत असताना जितेंद्र आव्हाडांनी 'झुंड' चित्रपटाच्या विशेष शोचं आयोजन करण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT