Near Operation Theater fire at wadiya hospital mumbai  Sakal
मुंबई

वाडिया हॉस्पिटलमध्ये आग, कोणीही जखमी नाही

परेल येथील प्रसूतीसाठी प्रसिद्ध असलेल्या वाडिया हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटरजवळ आज सायंकाळी ७ च्या सुमारास आग लागली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : परेल येथील प्रसूतीसाठी प्रसिद्ध असलेल्या वाडिया हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटरजवळ आज सायंकाळी ७ च्या सुमारास आग लागली. रुग्णालयात पहिल्या मजल्यावर असलेल्या पेडियाट्रिक ऑपरेशन थिएटर जवळ युपीएस रुमला आग लागली असून पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर धूर पसरला आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या तसेच ६ जंबो टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT