मुंबई

मुंबईतील प्रभागांची रचना नव्याने करण्याची गरज; रवी राजा यांची मागणी

समीर सुर्वे


मुंबई : मुंबईतील महानगर पालिका नगरसेवक प्रभागांची रचना नव्याने करण्याची मागणी कॉंग्रेसने केली आहे. भाजपने 2016 मध्ये प्रभागांची रचना त्यांना पुरक होईल अशा पध्दतीने केली होती. त्यामुळे आता नव्याने रचना करण्याची गरज असल्याचे सांगत यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देणार असल्याचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.

महापालिकेच्या प्रभागांची दर दहा वर्षांनी फेररचना होते.लोकसंख्येच्या आधारावर ही फेररचना केली होती.2017च्या पालिका निवडणुकी पुर्वी ही फेररचना करण्यात आली होती.यात शहर विभागातील प्रभागांची संख्या कमी झाली होती.तर,उपनगरातील प्रभागांची संख्या वाढली होती.ही प्रभाग रचना भाजपने त्यांना पुरक होईल अशा पध्दतीने भाजपच्या सरकारच्या काळात कार्यकाळात करुन घेतली होती.त्यामुळेच त्यांचे मोठ्या संख्येने भाजपचे नगरसेवक निवडून आले.त्यामुळे आता योग्य पध्दतीने प्रभागांची फेररचना करण्याची गरज आहे.असे रवी राजा यांनी सांगितले.त्यासाठी,मुख्यमंत्री आणि महसुलमंत्री यांना पत्र देणार असल्याचेही त्यांनी नमुद केले.

The need to redesign the wards in Mumbai Demand of Ravi Raja

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच राष्ट्रीय गीत वंदे मातरम् चे सादरीकरण

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT