मुंबई

नीट-जेईई विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनमध्ये प्रवासास मुभा; रेल्वे स्थानकावर दाखवावी लागणार ही ओळख

प्रशांत कांबळे


मुंबई : जेईई आणि नीट प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लोकलमध्ये प्रवास करू देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला. मध्य आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे. 

प्रवेश परीक्षेच्या ओळखपत्रावर स्थानकामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. यासंबंधी आवश्‍यक त्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावर अतिरिक्त तिकीट काऊंटर उघडण्यात येईल, अशी माहिती मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवशी पालकांनी रेल्वेस्थानकावर गर्दी करू नये. कोव्हिडच्या सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे. 

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान किसान योजनेतून एकाच वेळी मिळणार 18,000 रुपये

Viral News: मुघल काळातील खजिना सापडला! चांदीच्या नाण्यांचा शोध, उर्दू-फारसीत कोरिव काम

Ravichandran Ashwin : रविचंद्रन अश्विनने ८ महिन्यांनंतर सांगितलं निवृत्तीमागचं खरं कारण...राहुल द्रविड समोर झाला भावूक!

Maharashtra Latest News Live Update : राज आणि उद्धव ठाकरे यांची झाली युती, मात्र बेस्टच्या निवडणुकीत झाली त्यांची माती-रामदास आठवले

Pune Crime : पुण्यात तरुण अभियंत्याचा निर्घृण खून, मानलेल्या बहिणीच्या प्रेमप्रकरणातून सुडाचा थरार; नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT