NIA sakal
मुंबई

NIA Raid : मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, ISIS च्या संपर्कात असल्याचा संशय

ISIS च्या संपर्कात असलेल्याच्या संशयावरून चौघांना अटक

अंकिता खाणे (Ankita Khane)

एनआयए महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणार छापेमारी सुरु केली आहे. दहशतवादी कारवायांच्या संशयावरून एनआयएकडून मुंबई आणि पुण्यात पाच ठिकाणी छापेमारी केली आहे. NIA ने ISIS च्या संपर्कात असलेल्या नागपाडा येथील रहिवाशाविरुद्ध 28 जून रोजी गुन्हा दाखल केला होता. त्याच्या संपर्कात आणखी काही लोक असल्याच्या संशयावरून संबंधित ठिकाणी छापे टाकले आहेत.

मुंबई आणि पुण्यात एनआयए आणि मुंबई पोलिसांनी चार ठिकाणी छापेमारी केली आहे. एनआयएने मुंबई आणि पुण्यात पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. ISIS च्या संपर्कात असलेल्याच्या संशयावरून चौघांना अटक करण्यात आली आहे. नागपाडा येथील एका रहिवाशा विरुद्ध एनआयएने 28 जून रोजी गुन्हा दाखल केला होता.(Latest Marathi News)

आणखी काही जण संपर्कात असल्याचा एनआयएला संशय होता. त्यानुसार आज छापेमारी करण्यात आली आहे. मुंबईतील दोन, तर भिवंडीतील पडघा येथे दोन आणि पुण्यात एकाला अटक करण्यात आले आहे.(Latest Marathi News)

एनआयएने मुंबई आणि भिवंडी प्रत्येकी दोन-दोन ठिकाणी आणि पुण्यात एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहेत.मुंबईसह पुण्यात एनआयए कडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. नागपाडा येथील नागपाडा पोलीस ठाण्याजवळ छापा टाकण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT