मुंबई

शिवसेनेतून कोणी फोन केला नाही, आणि केला असला तरी...- बाळा नांदगांवकर

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : कोहिनूरप्रकरणी ईडीने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठविल्यानंतर शिवसेनेतून कोणी फोन केला नाही आणि केला असला तरी तुम्हाला सांगणार नाही असे मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. 

राज यांना नोटीस आल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले असून राज्यभर आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. मात्र मनसेचे या मुद्यावर काहीसे नरमाईचे धोरण स्वीकारलेले दिसते. राज यांना नोटीस पाठविल्यानंतर आज नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसेची भूमिका स्पष्ट केली.

""पोलिसांना आमचं सहकार्य आहे मात्र पोलिसांनी ही आम्हाला सहकार्य करावे. आज राजकीय पक्षाचे सगळे नेते आमच्यासोबत आहे. शिवसेनेतून कोणी फोन केला नाही केला असला तरी मी सांगणार नाही असेही नांदगावर यांनी सांगितले. 

वंचित आघाडीचे ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी मला जे सांगितलं होतं ते मी राज साहेबांना ही सांगितलं होतं. ईव्हीएम बाबत येत्या 21 तारखेचा मोर्चा होता तो पुढे ढकलला असल्याचेही नांदगावकर यांनी सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Girl Acid Attack: शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; अहिल्यानगर हादरलं, नराधम फरार

Multibagger Stock: एका आठवड्यात शेअर 24% वाढला! 1 रूपयाच्या या शेअरने 5 वर्षात 1 लाखाचे 10 लाख केले

World Cup 2027 खेळण्यासाठी चुरस वाढली! १० जागांसाठी मोठमोठ्या संघांमध्येही मारामारी

Latest Marathi News Live Update : सिंहगडचा विकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी शिखर समितीकडे पाठवला जाणार

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’; राबवली ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना

SCROLL FOR NEXT