

Social Activist Raju Khan attack
ESakal
मुंबई : चेंबूरमध्ये सामाजिक कार्यकर्ते राजू खान यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत राजू खान गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या घटनेने परिसरात एकच खळबळ पसरली आहे.