Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

Man slapped Abhijit Dipke News: जयपूर येथे कॉकरोच जनता पक्षाचे अभिजीत दीपके यांना कानशिलात मारण्यात आली. एका आंदोलनादरम्यान एका अज्ञात तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला.
Man slapped Abhijit Dipke

Man slapped Abhijit Dipke

ESakal

Updated on

राजस्थानमधील जयपूर येथे कॉकरोच जनता पक्षाचे अभिजीत दीपके यांना कानशिलात मारण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एका आंदोलनादरम्यान एका अज्ञात तरुणाने अभिजीत यांच्यावर हल्ला केला. त्या तरुणाने त्यांना वारंवार कानशिलात लगावली. त्यानंतर अभिजीत यांच्या समर्थकांनी त्यांना पकडून बेदम मारहाण केली, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com