Mumbai Sakal
मुंबई

Corona Update : मुंबईत नवीन रुग्णांची संख्या 267 पर्यंत खाली : तर 4 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत सध्या 3689 सक्रिय रुग्ण आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत आज 267 नवीन रुग्णांची नोंद झाली. रविवारच्या तुलनेत बाधित रुग्णसंख्या कमी झाली आहे. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,56,214 वर पोहोचली आहे. तर 420 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,33,738 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.आज सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून मुंबईत सध्या 3689 सक्रिय रुग्ण आहेत. 

आज 4 कोविड मृत्यूची नोंद झाली झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,251 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.04 टक्के झाला आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1595 दिवस झाला.आज दिवसभरात 32,221 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,14,85,352 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT