Corona Virus Test sakal media
मुंबई

Omicron ची दहशत : आज BMC ची महत्त्वाची बैठक,काही निर्णय होणार?

ओमीक्रॉन' व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. युरोपियन देशांनी खबरदारीची पावलं उचलली आहेत.

सुमित सावंत

मुंबई: 'ओमीक्रॉन' या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने (Omicron strain) जगभरात खळबळ उडवून दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) निर्माण झालेल्या या व्हायरसने जगाची चिंता वाढवली आहे. 'ओमीक्रॉन' व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. युरोपियन देशांनी खबरदारीची पावलं उचलली आहेत. दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) येणाऱ्या विमानांवर बंदी घातलीय. पूर्वानुभव लक्षात घेता, भारतानेही वेळीच पावल उचलण्यास सुरुवात केली आहे.

कारण कोरोनामुळे जीवतहानीच नाही, तर वित्तहानी सुद्धा मोठी झालीय. अनेकांनी रोजगार गमावले आहेत. अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुंबई महापालिका देखील खबरदारी घेत आहे. नव्या स्ट्रेनबाबत चर्चा आणि पुढील नियोजन कण्यासाठी आज मुंबई महापालिका प्रशासनाची महत्वाची बैठक होत आहे.

नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरता काही महत्वाची पावलं उचलण्याबाबत चर्चा होणार आहे. परदेशातून येणा-या प्रवाशांवर मुंबई महापालिका प्रशासनाकडून बारीक नजर ठेवण्यावर भर दिला जात आहे. आज संध्याकाळी ५.३० वाजता ऑनलाईन पद्धतीनं महापालिका आयुक्त ही बैठक घेतील. या बैठकील सर्व कोविड हॉस्पिटलचे डिन,टास्क फोर्स सदस्य, अतिरीक्त आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, आरोग्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT