on-duty policeman committed suicide by shooting himself in Mumbai sakal
मुंबई

Mumbai News : मुंबईत ऑन ड्यूटी पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या...

मुंबईच्या भायखळा कारागृहाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वतः वर गुरूवारी रात्री गोळी झाडून आत्महत्या केली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या भायखळा कारागृहाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वतः वर गुरूवारी रात्री गोळी झाडून आत्महत्या केली. ताडदेव लोकल आर्म युनिट 2 मध्ये कार्यरत पोलीस हवालदार श्याम वरगडे असे मृताचे नाव आहे.

त्यांची नियुक्ती भायखळा तुरुंगाच्या गेटवर होती. गुरूवारी रात्री 9:20 वाजता त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. घटनेनंतर पोलिसांनी जखमी वरगडे यांना जे जे रूग्णालयात नेले. तेथे डाँक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जागेवरच वरगडे यांचा मृत्यू झाला. आत्महत्येच कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस हवालदार वारघडे हे भायखळा पोलीस ठाणेच्या बाजूस भायखळा येथे वास्तव्यास आल्याची माहिती आहे. ते. कुटुंबिय त्यांचे रहाते गावी असून ते घरी एकटेच रहात होते. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT