corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 1377 रुग्णांची भर; एकाचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (corona new patients) वाढली असून आज 1377 नवीन रुग्णांची भर पडली. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 7,73,298 वर पोहोचली आहे.आज 338 रुग्णांनी कोरोनावर मात (corona free patients) केल्याने आतापर्यंत 7,48,537 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या (corona active patients) वाढून 5803 इतकी झाली आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आणखी कमी होऊन 841 दिवस झाला आहे. परिणामी कोरोनावाढीचा दर देखील वाढला असून 0.09 इतका झाला आहे. (one thousand three hundred seventy seven new corona patients found in Mumbai)

मृत्यू नियंत्रणात असून आज एका कोविड बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,374 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.09 टक्के झाला आहे.आज दिवसभरात 32,369 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,35,24,610 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT